Domicile Certificate Online Apply : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलेला हर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे .
Table of Contents
Domicile Certificate Online Apply : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज घेणे चालू झालेले आहे तरी सरकार कडून राज्यातील सर्व महिलांना आवाहन करण्यात आलेला आहे की लवकरात लवकर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate ) महिलांना हे अधिवास प्रमाणपत्र कुठे काढावे आणि अधिवास प्रमाणपत्र काय असते यांची माहिती नाही तर आज मी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र कसे काढावे आणि ते काढण्यासाठी काय काय कागतपत्रे लागतात सर्व माहिती तुम्हाला मी ह्या लेख मधून देणार आहे .
हे पण वाचा : FREE GAS CYLINDER 2024 : सभी महिलाओं को मिलेंगे फ्री गैस सिलेंडर। महाराष्ट्र सरकार ने की बड़ी घोषणा
अधिवास प्रमाणपत्र काय आहे ( Domicile Certificate )
अधिवास प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे ज्या प्रकारे आधार कार्ड, पॅन कार्ड महत्त्वाचे आहे त्याच प्रकारे अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate ) हे खूप महत्त्वाचे आहे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता राहते ज्याप्रकारे महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे अधिवास प्रमाणपत्र हे घोषित करते की तो व्यक्ती/महिला मागील 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहे .
अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे
अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate ) काढण्यासाठी आपल्याला खाली प्रमाणे कागदपत्रे लागतात .
- आधार कार्ड
- घर भाडे पावती
- राशन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- निरक्षर शपथपत्र ( महिला शिक्षण घेऊन असेल तर)
- पासपोर्ट साईट फोटो
अधिवास प्रमाणपत्र कसे काढावे ( Domicile Certificate Online Apply )
अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वरील कागदपत्रे तयार करावे लागेल त्यानंतर तुम्ही शासनाच्या आपले सरकार पोर्टल मार्फत घरबसल्या पण ऑनलाइन अर्ज करून अधिवास प्रमाणपत्र काढू शकता जर आपल्याला आपल्या मोबाईल ने ऑनलाइन अर्ज करता येत नाही तर आपण जवळच्या सेतू / तहसील कार्यालय मध्ये जाऊनअधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता
Personal Loan Without Salary : नौकरी नहीं है फिर भी बैंक देगा Personal Loan , जाने क्या है पूरी प्रक्रिया
Personal Loan Without Salary News In Marathi : बैंक अक्सर नौकरी करने वाले व्यक्ति को लोन देती है क्योंकि बैंक को पता है वह व्यक्ति लोन समय पर चुकता करेगा और उनका लोन डूबेगा नहीं लेकिन अगर आपके पास नौकरी नहीं है और आपको बैंक लोन देगा ? इसका उत्तर है बैंक बिना सैलरी के…
₹2000 से शुरू करें अपना नया बिजनेस, Ghar Baithe Paise Kaise Kamaye
Ghar Baithe Paise Kaise Kamaye: साल शुरू होते ही कुछ लोग जिम जाने के बारे में सोचते हैं। तो कोई लोग खुद ही फिट रहने की कसम खा लेते हैं। बड़ी संख्या में नए कार खरीदने वाले भी है। जो नए साल में अपनी सपनों की कार खरीदने की योजना बना रहे। उसीके साथ आप…
Mazi ladki Bahin Yojana Online Apply 2024 : मांझी लाड़की बहन योजना के लिए घर बैठे करें आवेदन
Mazi ladki Bahin Yojana Online Apply Link : महाराष्ट्र सरकार के द्वारा राज्य की महिलाओं को आर्थिक रूप से सशक्त बनाने के लिए मुख्यमंत्री मांझी लाड़की बहन योजना ( Mazi ladki Bahin Yojana ) शुरू की गई है। वित्त मंत्री अजीत पवार जी द्वारा इस योजना की घोषणा की गई है। इस योजना के माध्यम…
अधिवास प्रमाणपत्र किती दिवसात मिळते ?
अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate ) मिळण्याचा शासकीय नियम 15 दिवसाचा आहे परंतु एक आठवड्याचे आत मध्ये सेतू/तहसील कार्यालय मार्फत आपल्याला अधिवास प्रमाणपत्र दिले जाते परंतु कधी कधी काय होते आपल्याला एक दोन दिवसांमध्येच अधिवास प्रमाणपत्राचे आवश्यकता राहते त्यावेळेस आपण सेतू केंद्रामध्ये जाऊन अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे त्यानंतर त्या अर्जाची पावती घेऊन नायब तहसीलदार साहेबाकडे जाऊन आपण एक दिवसाच्या आत मध्ये अधिवास प्रमाणपत्र काढून घेऊ शकता .
तर अशा प्रकारे आपण अधिवास प्रमाणपत्र काढू शकता आणि आशा करतो ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल मला कमेंट मध्ये जरूर सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद
FAQ – Domicile Certificate Online Apply
आदिवासी प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी काय आहे
शासनाच्या नियमाप्रमाणे आदिवासी प्रमाणपत्र ( Domicile Certificate ) मिळण्याची कालावधी 15 दिवसाचा आहे परंतु सेतू/तहसील कार्यालयामार्फत एक आठवड्याच्या आत मध्ये अधिवास प्रमाणपत्र लाभार्थ्याला दिली जाते
अधिवास प्रमाणपत्र घरी बसल्या काढू शकतो का ?
अधिवास प्रमाणपत्र आपल्या मोबाईल फोन ने शासनाचे आपले सरकार पोर्टल मार्फत आपण ( Domicile Certificate ) आदिवासी प्रमाणपत्र काढू शकतो
अधिवास प्रमाणपत्र कोण काढून देते ?
अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate ) सेतू/तहसील कार्यालयामार्फत काढून दिले जाते
अधिवस प्रवृत्त साठी कागदपत्रे काय लागतात
आधार कार्ड
घर भाडे पावती
राशन कार्ड
शाळा सोडल्याचा दाखला
निरक्षर शपथपत्र ( महिला शिक्षण घेऊन असेल तर)
पासपोर्ट साईट फोटो